त्र्यंबकेश्‍वर पूरस्थितीच्या आढाव्याबाबत मंगळवारी बैठक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

नाशिकः वर्षाला दिड ते पावने दोन हजार मि.मी.पाउस पर्जन्यवृष्टी होणाऱ्या त्र्यंबकेश्‍वरला नदी व नाल्यांच्या उगमस्थांनीच त्यावर कॉक्रीटीकरण केले आहे. त्यामुळे वारंवार पूरस्थिती उद्भवू लागली आहे. हे लक्षात घेऊन मंगळवारी (ता.16) बैठक होत आहे. या बैठकीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे हे विविध बाबीं जाणून घेतील.वारंवार उद्भवणाऱ्या या अडचणीमुळे सर्वांचीच डोकेदुखी वाढली असून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news trambak floods