आदिवासींच्या हक्कांवर गदा येणार नाही-उध्दव ठाकरे यांची ग्वाही

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

दिंडोरी-आदिवासी बांधवाच्या अधिकारांवर कोणतीही गदा व केसांना धक्का लागणार नसून खोट्या अफवांना बळी पडू नका... शिवसेना स्थापन झाल्यापासून हाडाचे सैनिक असलेल्या सामान्य कार्यकर्ते असलेले भास्कर गावित व मनोहर गांगुर्डे यांना उमेदवारी दिलेली असून आता तुमच्यावर प्रचंड मताने निवडून देण्याचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले. 

   यावेळी आज जाहिर करण्यात आलेल्या वचननाम्यातील १ रुपयात आरोग्य चाचणी, १० रुपयात पोटभर जेवन, पिक विमा आदींचा उल्लेख करीत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारच असे जाहिर केले.  युतीचे सरकार यापूर्वी पेक्षा अधिक मजबूती येणारच असून  माजी आमदार धनराज महाले व रामदास चारोस्कर यांचा योग्य सन्मान राखला जाणार असल्याचे  दोघांना जवळ बोलावून जाहिर केले. व या दोघांचे मन मोठे असून असे कमी लोक असतात असेही नमुद केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news uddhav thakre