नाशिकमध्ये दराडे-सहाणे-कोकणी तिरंगी लढत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

नाशिक - विधान परिषद निवडणुकीत ज्ञानेश्वर गायकवाड  आणि अशोक आहेर (देवळा विकास आघाडी ) यानी  उमेदवारी अर्ज घेतला मागे त्यामुळे नरेंद्र दराडे (शिवसेना) शिवाजी सहाणे (राष्ट्रवादी काँग्रेस), अपक्ष परवेज कोकणी यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे. त्यामुळे आता कोण बाजी मारतो याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे.

Web Title: marathi news vidhanparishad election

टॅग्स