शहरातील धोकादायक वाडे पोलिस बंदोबस्तात हलविणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जुलै 2019

नाशिक ः पावसामुळे राज्यभरात जीवितहानीच्या घडणाऱ्या घटनांमुळे धोकादायक वाडे, नैसर्गिक नाले व सीमाभिंतींचे प्रश्‍न निर्माण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील धोकादायक वाडे, इमारतींना नोटीस बजावल्यानंतर आता पोलिस बंदोबस्तात वाडे उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. तशा आशयाची नोटीस गुरुवारी (ता. 4) प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकीकडे धोकादायक वाडे उतरविण्याचे आवाहन करतानाच दुसरीकडे दुर्घटना घडल्यास जबाबदार राहणार नसल्याचे सांगत जबाबदारी झटकली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news wada problem