माणिकपूंज धरण पाणी प्रश्न पेटला, पाणी जाऊ देणार नाही,शेतकरी आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

नाशिकः श्री क्षेत्र नस्तनपूर येथील माणिकपूंज धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा चाळीसगावला पाणी जावू न देण्याचा निर्धार.. पक्षीय जोडे बाजूला ठेवून पाणीलढा तीव्र करण्याचा शेतकऱ्यांनी इशारा दिला असून एकत्रित येत प्रसंगी जनआंदोलन छेडले जाणार आहे. यासंदर्भात विविध मान्यंवरांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत मतभेद ठेवून नका,आपआपसातील सर्व मतभेद विसरून संघटितपणे सामोरे जाण्याचे ठरले.

Web Title: marathi news water crisis