उत्तर महाराष्ट्रात 130 गावांना टॅकरने पाणी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

नाशिक ः उत्तर महाराष्ट्रात उन्हाची तीव्र वाढू लागली आहे. आतापर्यत 130 गावात 75 टॅकरने पाणीपुरवठा सुरु आहे. तर पाचही जिल्ह्यातील 353 जलस्त्रोतांत 
39.40 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाच्या झळामुळे गावोगाव पाण्यासाठी वणवण सुरु झाली आहे. 

विभागाचा धरणसाठा (द.ल.घ.मी.) मध्ये 
जिल्हा एकुण प्रकल्प धरण साठा टक्के 

नाशिक 103 726.57 48.64 
नगर 39 545.82 44.83 
धुळे 58 128.38 26.68 
नंदुरबार 41 90.30 48.27 
जळगाव 112 424.41 29.77 

प्रकल्पनिहाय पाणी 
मोठे प्रकल्प 19 1370.28 42.59 
मध्यम प्रकल्प 40 321.12 34.66 
लघु 294 17.54 9.04 
एकुण 353 1708.94 39.40 

टॅकरची स्थिती 
जिल्हा गाव टॅकर 
जळगाव 81 44 
नाशिक 38 22 
धुळे 11 09 
एकुण 117 69 
 
Web Title: marathi news water problem