नाशिककरांवर पाण्याचे संकट कायम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जुलै 2019

नाशिक- शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या गंगापूर धरण व परिसरात समाधानाकारक पाऊस पडतं नसल्याने पाणी कपात कायम राहणार आहे. सध्या शहर व परिसरात मुसळधार पाऊस पडतं असला तरी गंगापूर धरणात पुरेसा पाणी साठा होत नाही. धरणातील पाण्याची न्युनतम पातळी खालावतं नसल्याने त्यातल्या त्यात समाधानकारक बाब म्हणता येईल. त्र्यंबकेश्‍वर भागात अद्यापही मुसळधार पावसाची प्रतिक्षा कायम असल्याने नाशिककरांच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान आठवड्यातील संपुर्ण एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवारी (ता. 2) घेतला जाणार आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news water shortage