बार कौन्सिलसाठी आज मतदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

नाशिक - बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाच्या सदस्यपदाच्या 25 जागांसाठीच्या पंचवार्षिक निवडणुकीत 164 उमेदवार असून, बुधवारी (ता. 28) एक लाख 10 हजार वकील मतदानात सहभागी होणार आहेत. दोन्ही राज्यांतील 311 न्यायालयांत मतदान केंद्रांत मतदान होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील 14 मतदान केंद्रांत चार हजार 500 वकील मतदान करतील. जिल्ह्यातून आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Web Title: nashik news bar council voting