सव्वा कोटीचा परतावा रखडला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

नाशिक - सीईटी व केंद्रिभूत प्रवेशप्रक्रियेतून प्रवेश घेतल्यानंतर २०१७-१८ मध्येच विहित मुदतीत प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशनिश्‍चिती शुल्काची रक्‍कम परत करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. प्रक्रियाशुल्क वजा करून विद्यार्थ्यांना शुल्क अदा केले जात आहे; परंतु राज्यातील अशा तीन हजार ८३१ विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्याचे तपशील नसल्याने शुल्क अदा होऊ शकलेले नाही. ही एकूण रक्‍कम एक कोटी २८ लाख ५५ हजार रुपये आहे.

Web Title: nashik news cet admission process fee

टॅग्स