जुन्या ठेकेदाराकडूनच नव्याने औषध खरेदी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

नाशिक - दोन महिन्यांपूर्वी शहरातील रुग्णालयांमध्ये कोट्यवधी रुपयांची औषधे वर्षभरासाठी खरेदी झाल्यानंतर आता पुन्हा सव्वा कोटीची बिले स्थायी समितीवर सादर करण्यात आली. विशेष म्हणजे प्रस्ताव सादर करताना जुन्या शिल्लक निधीतून म्हणजे २०१६-१७ या वर्षातील असल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. निविदा काढणे व काम देण्यास विलंब होणार असल्याने २०१५-१६ मधील जुन्याच ठेकेदाराला औषध खरेदीचे काम दिले जात असल्याने हा वादाचा विषय ठरण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: nashik news medicine

टॅग्स