निर्मलाताई अभ्यंकर यांना सुशीला पुरस्कार जाहीर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

नाशिक - उद्योगिनी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा सुशीला पुरस्कार पुण्याच्या ज्येष्ठ उद्योजिका निर्मलाताई अभ्यंकर यांना जाहीर झाला आहे. श्रीमती अभ्यंकर या गेल्या 50 वर्षांपासून हलव्यांचे दागिने बनवत आहेत. 29 जुलैला दुपारी चारला शंकराचार्य संकुल येथे हा पुरस्कार त्यांना महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती अध्यक्षा मृणालिनी गोरे यांनी दिली.
Web Title: nashik news sushila award declare to nirmalatai abhyankar