राज्यातील २१७ पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

नाशिक - राज्यातील पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या २१७ अधिकाऱ्यांच्या बदल्या आज जाहीर झाल्या असून, यात नाशिक पोलिस आयुक्तालयातील आठ जणांचा समावेश आहे. 

विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) राजकुमार व्हटकर यांच्या आदेशान्वये आज राज्यातील २१७ पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या जाहीर झाल्या. आज झालेल्या बदल्यांमध्ये नाशिक पोलिस आयुक्तालयातील आठ पोलिस उपनिरीक्षकांच्या अन्य जिल्ह्यांमध्ये बदली झाली. पोलिस आयुक्तालयात नव्याने सहा पोलिस उपनिरीक्षक दाखल होणार आहेत. 

यांच्या झाल्या बदल्या
मनीष किशोर पोटे, विनोद साहेबराव भालेराव, रंजना चंद्रकांत बनसोडे, गजानन फकिरराव इंगळे, हनुमंत विक्रम वारे, संतोष कमलाकर गुर्जर, मीना सुखदेव बकाल, सागर सर्जेराव चव्हाण (नाशिक शहर).

यांची झाली नियुक्ती 
जगदीश परशू गावित, जयेश पराजी पाटील, पूनम मगन भोई, रवींद्र बाबूराव भिडे, पुष्पा चंद्रभान आरणे, अन्सार अहमद शेख (नाशिक शहर).

Web Title: nashik police sub-inspectors