नाशिकची एसटी सेवा आज बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

पुणे - राज्य परिवहन महामंडळाने आंदोलनामुळे नाशिक महामार्गावरून जाणाऱ्या सर्व एसटी बसेस मंगळवारी (ता. ३१) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महामंडळाच्या विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांनी सांगितली. दरम्यान, सकाळी सहा वाजेपासून नाशिक वगळता राज्यात इतर ठिकाणी जाणाऱ्या बसेस वेळेवर सोडण्यात येतील.

Web Title: nashik ST Service close