नाशिक 56 हजार मतदार वगळले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

नाशिक ः लोकसभा निवडणूकीच्या यादीतील सुमारे विक्रमी 56 हजार मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहे. दुबार आणि मृत मतदारांची नावे वगळून
मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेत लोकसभा निवडणुकीनंतर ही 56 हजार नावे वगळण्यात आली.जिल्ह्यातील मतदार संघनिहाय वगळलेली मतदाराची संख्या अशी नांदगाव 4778, मालेगाव मध्य 3731, मालेगाव बाह्य 3434, बागलाण 1917, कळवण 3282,
चांदवड 4942, येवला 4942, सिन्नर 9607, निफाड 2621, दिंडोरी 6196, नाशिक पूर्व 1740, नाशिक मध्य 3121, नाशिक पश्‍चिम 1029, देवळाली 1308,
इगतपुरी 3279 याप्रमाणे मतदार वगळण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik Voter Delete