Thur, June 1, 2023

Shiv Jayanti 2023 : त्यांनी अवघ्या साडेतीन तासात काढली 10 फूट पेंटिंग!
Published on : 20 February 2023, 10:29 am
नाशिकरोड : शिवजयंती व महाशिवरात्रीनिमित्त प्रसिद्ध चित्रकार विनोद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विद्यार्थ्यांनी कॅनव्हासच्या मदतीने भव्य कलाकृती अवघ्या तीन तास ३५ मिनिटात चित्रबद्ध केली. (10 feet painting done by vinod sonavane in just three half hours Shiv Jayanti 2023 nashik news)
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
या पेंटिंगसाठी विद्यार्थी कलाकार वेदांत पुंड, वेदांत करंजकर, प्रणाली चौधरी, श्रेया धकाते, राशी गोसावी यांनी सहकार्य केले.