विहिरीत पडून मजुराचा मृत्यू

Death by drowning in a well
Death by drowning in a wellesakal

सिन्नर : तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे विहिरीत पडून एकाचा मृत्यू झाला. सावरलाल शरवर बिल (वय ६०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. वडगाव पिंगळा येथे विहिरीचे काम सुरू असताना सावरलाल परडीवरून खाली उतरत असताना अचानक तोल जाऊन ते खाली पडले. त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने इतर कामगारांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सिन्नर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली. अधिक तपास पोलिस नाईक आहेर करत आहेत.

Death by drowning in a well
झाडाचा आडोसा ठरला शेवट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com