Nashik Weather Forecast : जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाची शुक्रवारपर्यंत शक्यता | Chance of light rain in district till Friday Weather Forecast nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Weather Forecast

Nashik Weather Forecast : जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाची शुक्रवारपर्यंत शक्यता

Weather Forecast : जिल्ह्यात काही ठिकाणी बुधवारपासून (ता. २४) शुक्रवारपर्यंत (ता. २६) हलक्या पावसाची शक्यता इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे वर्तविण्यात आला आहे. तसेच शनिवारी (ता. २७) आणि रविवारी (ता. २८) हवामान उष्ण राहण्याचा अंदाज आहे. (Chance of light rain in district till Friday Weather Forecast nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या कालावधीत हवामान अंशतः ढगाळ राहील आणि तापमान कमाल ३६ ते ३८, तर किमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. वाऱ्याचा वेग तासाला १९ ते २७ किलोमीटर राहील, असाही केंद्राचा अंदाज आहे.

टॅग्स :Nashikweather forcast