Winter | कडाक्याच्या थंडीने गारठले नाशिककर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

winter

Winter | कडाक्याच्या थंडीने गारठले नाशिककर...

शीत लहरींमुळे वातावरणात गारवा कायम असून बुधवारी नाशिकचे किमान तापमान १०. ३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. हवेतील गारवा अन् थंडीने नाशिक गारठल्याचे दृश्‍य आहे. नाशिकमधील थंडीची ही छायाचित्रे.

हवेतील गारवा अन् थंडीने नाशिक गारठल्याचे दृश्‍य आहे.

हवेतील गारवा अन् थंडीने नाशिक गारठल्याचे दृश्‍य आहे.

गर्द धुके अन् थंडीमुळे नाशिकमध्ये पर्यटक थंडीच्या या आठवणीची दृश्‍ये मोबाईलमध्ये टिपताना दिसत आहे.

गर्द धुके अन् थंडीमुळे नाशिकमध्ये पर्यटक थंडीच्या या आठवणीची दृश्‍ये मोबाईलमध्ये टिपताना दिसत आहे.

पर्यटक, भाविकांसह नाशिककर बाहेर पडताना शाल, मफलर, कानटोपी घालूनच बाहेर पडत आहे.

पर्यटक, भाविकांसह नाशिककर बाहेर पडताना शाल, मफलर, कानटोपी घालूनच बाहेर पडत आहे.

चिमुकल्यांसह ज्येष्ठ नागरिकही थंडीपासून बचाव करत काळजी घेत आहे.

चिमुकल्यांसह ज्येष्ठ नागरिकही थंडीपासून बचाव करत काळजी घेत आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikColdWinter
loading image
go to top