नाशिकमध्ये तांत्रिक कारणामुळे काही रेल्वेगाड्या रद्द

रेल्वेस्थानकात इन्टरलॉक कामामुळे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
 Railway
Railwayesakal

नाशिक रोड : तांत्रिक कारणामुळे अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असून, प्रवाशांनी हा बदल लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन आखावे, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. झांसी रेल्वेस्थानकात इन्टरलॉक कामामुळे काही रेल्वेगाड्या रद्द, तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असल्याचे मध्य रेल्वेने कळविले आह

रद्द केलेल्या गाड्या

  1. गोरखपूर- मुंबई साप्ताहिक एक्स्प्रेस १४ आणि २१ डिसेंबर

  2. मुंबई- गोरखपूर एक्स्प्रेस १५ आणि २२ डिसेंबर

  3. पुणे- लखनौ साप्ताहिक एक्स्प्रेस २१ डिसेंबर

  4. लखनौ-पुणे एक्स्प्रेस २२ डिसेंबर

  5. पुणे- लखनौ साप्ताहिक १४ आणि २१ डिसेंबर

  6. लखनौ- पुणे १६ आणि २३ डिसेंबर

  7. एलटीटी- लखनौ साप्ताहिक १८ डिसेंबर

  8. लखनौ- एलटीटी १९ डिसेंबर

  9. अहमदाबाद- दरभंगा साप्ताहिक १७ डिसेंबर

  10. दरभंगा- अहमदाबाद २० डिसेंबर

    - या तारखांसाठी संबंधित गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मार्गात बदल करण्यात आलेल्या गाड्या

  1. गोरखपूर- एलटीटी २१ डिसेंबरला झासी, ग्वाल्हेर, भिंड, इटावा, कानपूरमार्गे धावेल.

  2. प्रतापगड- एलटीटी ही एक्स्प्रेस गाडी १४, १९ व २१ डिसेंबरला झांसी, आग्रा, तुंडला, कानपूरमार्गे

  3. एलटीटी- लखनौ ही गाडी १५, १८ व २० डिसेंबरला झांसी, आग्रा, तुंडला, कानपूरमार्गे धावेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com