Nashik News: धक्कादायक! मुलीच्या विवाहाच्या 3 दिवस आधीच पित्याचे निधन

Pravin Gaikwad
Pravin Gaikwadesakal

Nashik News : एकुलती एक मुलीचे लग्न अवघ्या तीन दिवसांवर आले असताना हृदयविकाराच्या झटक्याने वडिलांचे निधन झाल्याची घटना सातपूर येथील श्रमिकनगर येथे घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (Father dies 3 days before daughters marriage Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Pravin Gaikwad
Mumbai Crime: मुंबई हादरली! चित्रपटाच्या शूटिंगसाठी आलेल्या 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार

तळवाडे भामेर (ता. बागलाण ह. मु. श्रमिकनगर) येथील प्रवीण रामभाऊ गायकवाड (वय ५५) यांचे मंगळवारी (ता. ९) निधन झाले. शुक्रवारी (ता. १२) त्यांची कन्या दीपांजली हिचा विवाह आहे. अशोकनगर येथील मोठाभाऊ गायकवाड यांचे ते बंधू होत.

Pravin Gaikwad
Crime News: धक्कादायक! काँग्रेसच्या नेत्यावर अंधाधुंद गोळीबार; गोळ्या झाडून आरोपी फरार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com