Rajya Natya Spardha : राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीची घंटा आजपासून वाजणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajya Natya Spardha

Rajya Natya Spardha : राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीची घंटा आजपासून वाजणार!

नाशिक : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी नाशिकमध्ये होत आहे. १ ते २६ मार्च या कालावधीत तब्बल ४० नाटकांचे सादरीकरण होणार आहे.

महाकवी कालिदास व परशुराम सायखेडकर नाट्यगृहात ही नाटके सादर होतील. देवगड येथील युथ फोरम संस्थेच्या ‘निर्वासित’ या नाटकाने स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. काही नाटके १२ वाजता, काही दुपारी ४ तर काही रात्री ८ वाजेला सादर होणार आहेत. (final round of state drama competition from today Nashik News)

महाकवी कालिदास कलामंदिर

ऽ ता. १ : दुपारी ४ वाजता : निर्वासित, युथ फोरम, देवगड

ऽ ता.२ : दुपारी ४ वाजता : संगीत दहन आख्यान, व्यक्ती, पुणे

ऽ ता.४ : दुपारी १२ वाजता : आपुलाची वाद आपणासी, सूर्यरत्न फाउंडेशन, सातारा

ऽ ता.६ : दुपारी ४ वाजता : फ्लाइंग राणी, श्री स्थानक संस्था, ठाणे

ऽ ता.७ : दुपारी ४ वाजता : बॅलन्सशिट, श्री जयोस्तुते मित्रमंडळ, कोल्हापूर

ऽ ता.८ : दुपारी ४ वाजता : अबीर गुलाल, शकुंतलादेवी संस्था, लातूर

ऽ ता.९ : दुपारी ४ वाजता : अर्यमा उवाच, समर्थ संस्था, जळगाव

ऽ ता.१३ : दुपारी ४ वाजता : युद्ध अटळ आहे? नवक्रांती मित्रमंडळ, दहिवली

ऽता.१४ : दुपारी ४ वाजता : वार्ता वार्ता वाढे, नाट्यसंस्कार अकादमी, पुणे

ऽ ता.१५ : दुपारी ४ वाजता : वृंदावन, मराठी बाणा, चंद्रपूर

ऽ ता.१६ : दुपारी ४ वाजता : अंधार उजळण्यासाठी, गुलमोहर संस्था, नागपूर

ऽ ता.१९ : दुपारी ४ वाजता : श्याम तुझी आवस इली रे, स्वराध्या फाउंडेशन, मालवण

ऽ ता.२० : दुपारी ४ वाजता : शीतयुद्ध सदानंद, बॉश फाईन आर्ट्स, नाशिक

ऽ ता.२१ : दुपारी ४ वाजता : गटार, बहुजन रंगभूमी, नागपूर

ऽ ता.२२ : दुपारी ४ वाजता : फक्त एकदा वळून बघ, अश्वघोष आर्ट्स फोरम, मुंबई

ऽ ता.२३ : दुपारी ४ वाजता : रक्ताभिषेक, आनंदमंच कलामंच, सोलापूर

ऽ ता.२४ : दुपारी ४ वाजता : गांधी विरुद्ध गांधी, अंबा पेठ क्लब, अमरावती

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

परशुराम सायखेडकर नाट्यगृह

ऽ ता.३ : रात्री ८ वाजता : नात्याचे गैत, सुहासिनी नाट्यधारा, मालाड

ऽ ता.५ : रात्री ८ वाजता : मिशन व्हिक्टरी, श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान, मुंबई

ऽ ता.६ : रात्री ८ वाजता : एक रिकामी बाजू, श्री नागेश महालक्ष्मी नाट्य समाज, फोंडा

ऽ ता.८ : रात्री ८ वाजता : चांदणी, संवर्धन संस्था, नाशिक

ऽ ता.९ : रात्री ८ वाजता : तेरे मेरे सपने, समर्पित फाउंडेशन, सोलापूर

ऽ ता.१० : रात्री ८ वाजता : इन्फिल्ट्रेशन, रसरंग उगवे

ऽ ता.११ : दुपारी १२ वाजता : एका उत्तराची कहाणी, रंगकर्मी प्रतिष्ठान, अहमदनगर

ऽ ता.११ : रात्री ८ वाजता : सखाराम बाईंडर, रामदास शेवाळे प्रतिष्ठान, कळंबोली

ऽ ता.१२ : दुपारी १२ वाजता : र्हासपर्व, बेस्ट कला मंडळ, मुंबई

ऽ ता.१२ : रात्री ८ वाजता : जंगल जंगल बटा चला है, परिवर्तन कला फाउंडेशन, कोल्हापूर

ऽ ता.१३ : रात्री ८ वाजता : इश्क का परच्छा, नाट्यसेवा थिएटर्स, नाशिक

ऽ ता. १४ : रात्री ८ वाजता : शमा, नटराज फाउंडेशन, सांगली

ऽ ता.१५ : रात्री ८ वाजता : अचानक, लोकजागृती संस्था, कोटा

ऽ ता.१६ : रात्री ८ वाजता : दानव, गोपाला फाउंडेशन, परभणी

ऽ ता.१७ : रात्री ८ वाजता : नात्याची गोष्ट, चारकोप फाउंडेशन, मुंबई

ऽ ता.१८ : दुपारी १२ वाजता : इव्होल्यूशन : ए क्वेश्चन मार्क, बृहन्मुंबई पोलिस कल्याण, मुंबई

ऽ ता.२०: रात्री ८ वाजता : विसर्जन, बजाज अॅटो कला व क्रीडा विभाग, औरंगाबाद

ऽ ता.२१ : रात्री ८ वाजता : समांतर, अथ इति नाट्यकला, अमरावती

ऽ ता.२२ : रात्री ८ वाजता : जातबोवारी, आनंदवन सोसायटी, पुणे

ऽ ता.२३ : रात्री ८ वाजता : गुलाबची मस्तानी, आनंदी महिला संस्था, कल्याण

ऽ ता.२४ : रात्री ८ वाजता : बझर, नाट्य परिषद, मालवण

ऽ ता.२५ : दुपारी १२ वाजता : मोक्षदाह, नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड

ऽ ता.२६ : रात्री ८ वाजता : म्हातारा पाऊस, हौशी नाट्य संघ, अहमदनगर

टॅग्स :NashikdramaCompetition