Jal Jeevan Mission : कपात देयकांमुळे जलजीवनची कामे रखडली

Jal Jeevan Mission
Jal Jeevan Mission esakal

Jal Jeevan Mission : जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत, मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी कडक पवित्रा घेतला आहे. (Jaljeevan works stalled due to reduced payments nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jal Jeevan Mission
Jal Jeevan Mission : ‘जलजीवन’ च्या देयकांसाठी कामांचे व्हीडीओ आवश्‍यक; मित्तल यांचा कडक पवित्रा

विभागाकडून दाखल झालेल्या कामांची देयके सादर केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी केवळ २५ ते ३० टक्के रक्कम देत आहे.

देयकांची कमी रक्कम मिळत असल्यामुळे कामे कशी करायची, असा प्रश्न ठेकेदारांसमोर पडला आहे. यामुळे पुढील कामे वेळात होऊ शकणार नसल्याचे ठेकेदारांकडून सांगितले जात आहे.

Jal Jeevan Mission
Jal Jeevan Mission : अंबारे-करणखेडा गावाचा पाणीप्रश्न सुटणार; पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com