Malegaon News : उन्हाळा अन् यात्रोत्सवामुळे पुन्हा मजूर कमतरता

उन्हाळा आणि लग्न सोहळ्यामुळे मजुरांनी शेतीकामाकडे पाठ फिरवली आहे. परिणामी, ‘कसमादे’त पुन्हा मजूर कमतरतेने डोके वर काढले आहे.
Malegaon News
Malegaon News sakal
Updated on

मालेगाव- तालुक्यासह ‘कसमादे’त यात्रा-जत्रांचा उत्सव सुरू आहे. राष्ट्रपुरुषांच्या जयंतीसह सण-उत्सवाचा महिना असल्याने वातावरणात नवचैतन्य आहे. मात्र, त्यामुळेच अनेक शेतमजुरांनी हक्काची सुटी घेतली. उन्हाळा आणि लग्न सोहळ्यामुळे मजुरांनी शेतीकामाकडे पाठ फिरवली आहे. परिणामी, ‘कसमादे’त पुन्हा मजूर कमतरतेने डोके वर काढले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com