Nashik News : वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

Leopard News
Leopard Newsesakal

इगतपुरी शहर : तालुक्यातील भरवीर खुर्द गावातील शिंदे वस्ती येथे काही दिवसापूर्वी बिबट्याने शेळी व कुत्रे फस्त केले होते.

यामुळे ग्रामस्थ धास्तावले असल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरात पिंजरा लावला होता. (Leopard jailed in forest department case Nashik News)

प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

Leopard News
Petrol Price News : सर्वसामान्यांना धक्का! 'पेट्रोल स्वस्त होईल अशी अपेक्षा करू नका'

रविवारी : रात्री बाराच्या सुमारास अखेर हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. ग्रामस्थांनी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याचे दिसताच वन विभागाचे अधिकारी घाटेसाव यांना माहिती दिली.

रविवारी सकाळी सातच्या सुमारास वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे अधिकारी भाऊसाहेब राव तसेच त्यांचे कर्मचाऱ्यांनी पिंजऱ्यातील बिबट्याला गाडीत टाकून त्याला इगतपुरी वन विभागाच्या घाटनदेवी परिसरात घेऊन गेले.

Leopard News
Nashik News : आदिवासी विद्यार्थ्यांचे नाशिकमध्ये आंदोलन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com