Nandgaon Police Nab Notorious Necklace Thief : नांदगाव पोलिसांनी फरारीत असलेल्या सोन मंगळसूत्र चोर सोमनाथ खलाटे व त्याच्या साथीदारांना अटक करून चोरीस केलेले सोन्याचे मंगळसूत्र आणि मोटरसायकल हस्तगत केली.
नांदगाव: महिलांच्या गळ्यातील सोन साखळ्या ओरबडणाऱ्याचे चोरीचे २४ गुन्हे, मोक्का कायद्यान्वये दाखल गुन्ह्यात फरार असलेला सराईत सोमनाथ खलाटे याच्या अखेर नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.