Sun, May 28, 2023

Maha Shivratri Festival : महाशिवरात्री निमित्त शहरात महादेवाचरणी भाविकांच्या लागल्या रांगा; पाहा Photos
Published on : 18 February 2023, 12:34 pm

कपालेश्वर मंदिरामध्ये महादेवाची मांडण्यात आलेली पूजा

कपालेश्वर येथील मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी केलेली गर्दी


सोमेश्वर येथे महाशिवरात्री निमित्त झालेली भाविकांची मोठी गर्दी.

