Nashik Crime News : महिलेकडून पिंपळगाव टोल कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

Crime news
Crime newsesakal

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : पिंपळगाव टोल प्लाझावर बुधवारी (ता. २९) मध्यरात्री महिला प्रवासी व महिला कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक वादंग झाले. पथकर भरण्यावरून हे भांडण झाल्याचे समोर आले आहे. (Pimpalgaon toll employees abused by woman Nashik Crime News)

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Crime news
Ajit Pawar | जिद्द असेल तर कोणतेही काम शक्य : अजित पवार

दरम्यान दुहेरी बाजूचा पथकर भरल्याचे प्रवासी महिला सांगत होती. परंतु, तशी पावती नसल्याने टोल कर्मचाऱ्यांनी पुढे जाण्यास मज्जाव केला. पावती ही एकाच बाजूच्या पथकराची असल्याचे कर्मचारी समजावून सांगत होते.

पण प्रवासी महिलेने कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नावे घेत प्रवासी महिला दमबाजी करतानाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान त्या महिलेने माफी मागत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

Crime news
Market Committee Election: स्थगिती हटविल्याने ‘त्या’ 78 संचालकांची नावे वगळणार! पुढील सुनावणी 10 एप्रिलला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com