मालेगावात रमजान ईद उत्साहात साजरी, पाहा PHOTOS | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Muslim People during Namaz

मालेगावात रमजान ईद उत्साहात साजरी, पाहा PHOTOS

जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी आमदार मौलाना मुफ्ती यांना साफा बांधून रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

रमजान ईद निमित्त ईद उल फित्रचे मुख्य नमाजपठण पढवितांना आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, समवेत नमाज पठणात सहभागी झालेले मुस्लीम बांधव.

शहरात रमजान ईदनिमित्त येथील पोलिस कवायत-ईदगाह मैदानावर मुख्य सामुहिक नमाज पठण झाले.

नमाज पठणात सुमारे दीड लाखाहून अधिक मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.

रमजान ईद दोन वर्षाच्या कोरोना संसर्गामुळे झालेल्या खंडानंतर मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.

रमजान ईदचा उत्साह मोठा होता. मुख्य नमाजपठणासह सण शांततेत पार पडला.

त्या पार्श्वभूमीवर ईद-उल-फित्रचे मुख्य नमाजपठणास विक्रमी जनसमुदाय होता.

नमाजपठणानंतर घरी परतण्यासाठी मुस्लीम बांधवांचा जनसागर कॉलेज रस्त्याने परतताना

Web Title: Ramadan Eid Celebrations In Malegaon See Photos Nashik Ramzan Eid News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top