Nashik News : सिन्नरला गळफास घेत विद्यार्थ्यांची आत्महत्या

Ayush Kharade
Ayush Kharadeesakal

सिन्नर (जि. नाशिक) : शहरातील तिकोणे गल्लीतील विद्यार्थ्याने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आयुष राजेंद्र खराडे (१८) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. राजेंद्र खराडे यांचा मुलगा आयुष हा बारावीत शिकत होता. (Students commit suicide by hanging Sinnar Nashik News)

Ayush Kharade
Jalgaon Crime News : गणेश कॉलनीत हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय

काल सकाळी पावणेबाराच्या सुमारास आयुषने घरात कोणी नसल्याचे पाहून घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीतील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब कुटूंबियांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यास नगरपालिका रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. नगरसेवक प्रमोद चोथवे यांनी सिन्नर पोलिसात माहिती दिली. याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. एएसआय धुमाळ तपास करत आहेत.

Ayush Kharade
Nashik Crime News : बाईक रायडर्स ग्रुपला गंगापूर पोलिसांकडून तंबी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com