Nashik Crime : देवी मंदिरातून पितळी पादुकांची चोरी

Thief caught on CCTV while stealing brass shoes from Saptshringa Devi temple.
The theft of brass paduka from the goddess temple in Ganeshwadi
The theft of brass paduka from the goddess temple in Ganeshwadiesakal

Nashik Crime : गणेशवाडी, अमरधाम रोडवरील सप्तशृंग देवीच्या मंदिरातील पितळाच्या पादुका अज्ञात चोरट्याने चोरल्याची घटना घडली. हा सर्व प्रकार मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पंचवटी पोलिस करीत आहे. (Theft of brass paduka from Devi temple Nashik Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

The theft of brass paduka from the goddess temple in Ganeshwadi
Nagpur Crime: कारागृहात गांजा आणि मोबाईल नेता येण्यासाठी वापरली जाते ही युक्ती, पोलीस खात्यात थेट वर पर्यंत...

गणेशवाडी येथील सप्तशृंग मंदिरात शनिवार (ता. २७) पहाटे ३:२३ वाजेच्या सुमारास एका अज्ञात चोरट्याने मंदिरातील देवीच्या मूर्तीसमोर ठेवलेल्या दीड किलो वजनाच्या पादुका चोरून पोबारा केला आहे. या चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

सकाळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मंदिरात पादुका दिसत नसल्याने चोरीची घटना उघड झाली असून, या चोरीच्या घटनेबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पंचवटी पोलिस करीत आहे.

The theft of brass paduka from the goddess temple in Ganeshwadi
Nagpur Crime news : प्रेयसीच्या आईने बोलू दिलं नाही म्हणून प्रियकराचा चाकूहल्ला, अल्पवयीन जोडपे फरार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com