Uddhav Thackeray : मालेगावात उद्धव ठाकरेंच्या सभेआधी पक्षाला खिंडार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena

Uddhav Thackeray : मालेगावात उद्धव ठाकरेंच्या सभेआधी पक्षाला खिंडार

Nashik : शिवसेनेचे शिंदे (Shinde) आणि ठाकरे गट (Thackeray group) तयार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात सभांमधून हल्ले प्रतीहल्ले होत आहेत.

यासह आपला पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. आज मालेगाव येथे उद्धव ठाकरेंची सभा होत आहे आणि याच दिवशी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. शहरातील पदाधिकारी, माजी नगरसेवक यांनी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

यांनी केला शिंदे गटात प्रवेश : मा. नगरसेवक उत्तम दोंदे, मा. नागरसेवक प्रभाकर पाळदे, शरद देवरे (मा. उप महानगर प्रमुख), अँड.श्यामला हेमंत दीक्षित (मा. नगरसेविका), शोभा गटकाळ (महिला आघाडी जिल्हाप्रमुख), मंगला भास्कर (महिला आघाडी जिल्हाप्रमुख), शोभा मगर, (महिला आघाडी जिल्हा प्रमुख), अनिता पाटील, ज्योती देवरे, आशा पाटील, सीमा पाटील, शशिकांत कोठुळे (मा. सभापती,शिक्षण मंडळ,नाशिक महानगर पालिका,विद्यमान उपमहनगर प्रमुख,शिवसेना मा.उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख,विद्यार्थी सेना), निलेश भार्गर्वे