Nashik Unseasonal Rain : नांदगावला कडकडाटासह अवकाळी पाऊस; विज पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

unseasonal rain farmer went to cover onions in the field was struck by lightning died nashik news

Nashik Unseasonal Rain : नांदगावला कडकडाटासह अवकाळी पाऊस; विज पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

नांदगांव (जि. नाशिक) : नांदगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथे सोमवार ( ता.१२ ) रोजी रात्री विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस (unseasonal rain) पडला. यात शेतात कांदे झाकण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा अंगावर विज पडून मृत्यू झाला.

(Unseasonal rain farmer went to cover onions in the field was struck by lightning died nashik news)

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

शेतकरी नाना चव्हाण (वय ६०) रात्री १२.३० वाजता पावसाने नुकसान होऊ नये म्हणून शेतात कांदे झाकण्यासाठी गेले, त्यावेळी अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याची मागणी शेतकरी करत आहे.

टॅग्स :NashikrainThunderstorm