चारचाकीसह दुचाकी चोरीस

vehicle theft
vehicle theftesakal

जुने नाशिक : भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीतील तपोवन रोड काठेगल्ली आणि ट्रॅक्टर हाऊस परिसरातून चारचाकीसह दुचाकी चोरीस गेल्याची घटना घडली. याबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यात अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (vehicle theft from Tapovan Road Kathegalli Tractor House area in nashik)

vehicle theft
आयटीआयचे स्कील वापरले चोरीत; सहा अट्टल चोरट्यांना अटक

एकनाथ खवणे यांनी बुधवारी (ता. २२) रात्री नऊच्या सुमारास त्यांची चारचाकी (एमएच १५, बीएन ७७७३) घराच्या सोसायटीजवळ पार्क केली. गुरुवारी (ता. २३) सकाळी आठच्या सुमारास कामावर जाण्यासाठी निघाले. पार्किंगमध्ये त्यांना चारचाकी आढळून आली नाही. शोध घेतला असता, मिळून आली नाही. दरम्यान, शरीफ खान यांनी ट्रॅक्टर हाऊस परिसरात हॉटेलजवळ त्यांची दुचाकी (एमएच १५, इजे ५३१०) शुक्रवारी (ता. २४) व्यवस्थित पार्क केली होती. अर्ध्या तासानंतर खान दुचाकी घेण्यास गेले असता, दुचाकी मिळून आली नाही. या चोरींचा पोलिस तपास करीत आहेत.

vehicle theft
दुचाकी चोरांचे पोलिसांनाच आव्हान! १ जानेवारी ते ७ जूनपर्यंत १२६ दुचाकींची चोरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com