प्रवाहित गोदावरीसाठी आणखी एक धरण - कदम 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

नाशिक - गोदावरी नदीप्रदूषणाचा विषय मार्गी लावण्यासाठी नाशिकला वरच्या बाजूला नवीन धरण बांधण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू, अशी घोषणा राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली. तसेच गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी 50 मायक्रोग्रॅमच्या प्लॅस्टिक वापराबाबत गुन्हे दाखल करत दर दोन महिन्यांनी सरकारला अहवाल सादर करावेत. असा आदेश दिला. 

दम यांनी रामकुंड, तपोवनातील मलनिस्सारण केंद्राची पाहणी केली. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार प्रा.देवयानी फरांदे आदींसह विविध आधिकारी होते. घनकचरा व्यवस्थापनासह मलनिस्सारण केंद्राची माहिती त्यांना देण्यात आली. 

Web Title: one more dam flows into the Godavari