पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूकीची कोंडी

सुदाम बिडकर
रविवार, 2 जुलै 2017

पुणे-नाशिक महामार्गावर मंचरजवळील कळंब गावाजवळ संथ गतीने चालणारा मोठा कंटेनर रस्त्यावरून जात असल्याने वाहतूकीची कोंडी झाली असून वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.

मंचर (जि. पुणे) - पुणे-नाशिक महामार्गावर मंचरजवळील कळंब गावाजवळ संथ गतीने चालणारा मोठा कंटेनर रस्त्यावरून जात असल्याने वाहतूकीची कोंडी झाली असून वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.

पुणे-नाशिक महामार्गावर संथ गतीने चालणारा कंटेनर आल्याने वाहन चालकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी वाहने अडकून पडली आहेत. त्यातच बेशिस्त वाहनचालकांमुळे रस्त्यावर वाहनांच्या तीन तीन रांगा झाल्या आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूला दोन-दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

Web Title: pune news nashik news traffic news

फोटो गॅलरी