नाशिकमध्ये उद्या कट्टा शिक्षण उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

नाशिक : जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे तयार केलेला शैक्षणिक वार्षिक नियोजन आराखडा 2019-20 अंतर्गत जिल्हाभरातील प्राथमिक शाळांमध्ये उपक्रम राबविले जातात. पहिली ते आठवीमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्‍तिमत्व विकासासाठी शाळास्तरावर नवनवीन उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांचे कार्य कट्टा शिक्षणाचा या उपक्रमातून सर्वांपर्यंत पोहचविले जाणार आहे. हा उपक्रम शुक्रवारी (ता.16) दुपारी तीनला जिल्हा परीषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात होईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Educatio