राधाकृष्ण गमेंच्या हस्ते वृक्षारोपण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

नाशिक, ता. 23 ः येथील महेशनगरमधील खुल्या भूखंडावर आज पालवी फाऊंडेशन आणि महापालिकेतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. त्याचा शुभारंभ महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे आणि भारती गमे यांच्या हस्ते करण्यात आला. नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, नगरसेवक शिवाजी गांगुर्डे, उद्यान अधीक्षक शिवाजी आमले, शीतल गायकवाड, पालवी फाऊंडेशनच्या डॉ. सुवर्णा पवार, डॉ. राजश्री कुटे, कुंदा भालेराव, दीपाली खेडकर उपस्थित होते. चिंच, जांभूळ, हिरडा, बेहेडा, बकुळ, आपटा, चाफा, पारिजातक, रातराणी, कढीपत्ता, अडुळसा, वाळा, तुळस आदी झाडे लावण्यात आली आहेत. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Environment