सतीश कांबळे सेट उत्तीर्ण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

नाशिक ः येथील डॉन बॉस्को शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक सतीश मुरलीधर कांबळे सेट परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यांनी शारीरिक शिक्षण विषयात ही परीक्षा दिली होती. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Environment