पूरग्रस्तांसाठी जातेगावच्या आदिवासींनी दिले तांदूळ अन रक्षाबंधनची आेवळणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

नाशिक ः पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जातेगाव (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथील आदिवासी बांधवांनी तांदूळ जमा केला. सरपंच लक्ष्मण वाघेरे, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक स्वामी, पोलिस पाटील सविता माळगावे, प्रल्हाद पवार यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी त्यासाठी सहकार्य केले. दोनशे किलो तांदूळ आदिवासींनी "सकाळ रिलीफ फंड'साठी दिला आहे. तसेच रक्षाबंधनावेळी आेवळणी मिळालेले बाराशे रुपये जातेगावमधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींनी सकाळ रिलीफ फंड साठी दिले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Help

फोटो गॅलरी