नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्यात वन्य प्राण्यांचे फलक चक्रावताहेत

आनंद बोरा ः सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

नाशिक ः नांदूरमध्यमेश्‍वर (ता. निफाड) पक्षी अभयारण्यात वन्य प्राण्यांचे फलक पर्यटकांना चक्रावताहेत. अभयारण्यात नसलेल्या वन्यप्राण्यांची छायाचित्रे फलकावर झळकलीत. तरस आणि खोकड नसताना ते फलकावर दिसताहेत. पण कोल्हा आणि उदमांजर असताना त्यांची छायाचित्रे नाहीत फलकावर.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Tourism