तरुणाची आत्महत्त्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

तरुणाची आत्महत्त्या 
नाशिक : जेलरोड परिसरात राहणाऱ्या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्त्या केली. निलेश दत्तात्रय विघे (33, रा. सज्जनगड सोसायटी, ब्रह्मगिरी कॉलनी, जेलरोड) असे तरुणाचे नाव आहे. निलेश याने रविवारी (ता.15) राहत्या घराच्या दरवाजाला आतून कडी लावून घेतली. हॉलमध्ये सिलिंगच्या हुकाला दोरी बांधून गळफास लावून घेतला. याप्रकरणी उपनगर पोलिसात नोंद करण्यात आली असून आत्महत्त्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenews