औषध फवारणी करताना बाधा झाल्याने मृत्यु 

Residential photo
Residential photo

नाशिक : जाखोरी (ता. सिन्नर) येथे शेतातील पिकावर कीटक नाशक औषधांची फवारणी करताना, त्याची बाधा होऊन शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. राजू एकनाथ खाडे (45, रा. जाखोरी, ता. सिन्नर) असे मृताचे नाव आहे. गेल्या 6 तारखेला खाडे हे त्यांच्या शेतातील पिकावर औषध फवारणी करीत असताना त्यांच्या नाका-तोंडावरवाटे औषध शरीरात गेल्याने त्यांना विषबाधा झाली. त्यामुळे तातडीने त्यांना बिटको रुग्णालय, जिल्हा रुग्णालयातून खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीसात नोंद करण्यात आली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com