संभाजी भिडेविरूध्द अखेर फिर्याद दाखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

नाशिकः आंब्याच्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी मनोहर उर्फ़ संभाजी भिडेवर नाशिक न्यायालयात अखेर फिर्याद्  दाखल करण्यात आली आहे. -शिवप्रतिष्ठान संघटनेचे अद्यक्ष संभाजी भिड़े ची आब्यांच्या वक्तव्यावरुंन अड़चन वाढली आहे.-पीसीपीएनडी समितिने भिडेना दोषी ठरवले होते. -कलम 22 अंतर्गत  नुसार कारवाई होणार आहे.- या कायद्यात तिन वर्ष तुरुगवास आणि 10 हजारांच्या दंड करण्याची तरतुद आहे.
-न्यायालयाकडून भिडेना समन्स काढला जाणार आहे.

Web Title: sambahji bhide against file complaint

टॅग्स