संभाजी भिडे यांना अखेर जामीन मंजूर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

नाशिक - बागेतल्या आंबेप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आज नाशिक कनिष्ठ न्यायालयात हजर झाले. बचाव व सरकारी पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने भिडे गुरुजी यांना १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर केला. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार हजर राहण्याची अट भिडे गुरुजींना घालण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १४ तारखेला होणार आहे.

Web Title: Sambhaji Bhide finally granted bail