शालेय विद्यार्थ्याला माजलगाव यथे ट्रकने चिरडले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

माजलगाव - शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याला ट्रकने चिरडल्याची घटना शहरातील संभाजी चौकात मंगळवारी (ता. २४) सकाळी घडली.

रुद्र धनंजय शिंदे (वय ११) असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. रुद्र शिंदे शहरातील छत्रपती नगर मधून शाळेत जाण्यासाठी स्कूल बस ची वाट पाहत होता. स्कूल बस आली असता रुद्र  रास्ता क्रॉस करत असताना या वेळी भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने उडवल्याने रुद्र चा मृत्यू झाला. ट्रक चालक फरार झाला.

Web Title: The school student was hit by a truck in Majalgaon