PHOTOS : गोवर्धन जिल्हा परिषद पोटनिवडणूकीत शिवसेनेचे राजेंद्र चारस्कर विजयी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 December 2019

गोवर्धन जिल्हा परिषद पोटनिवडणूकीत शिवसेनेचे राजेंद्र चारस्कर 4290 मतांनी विजयी झाले आहेत. आमदार हिरामण खोसकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या गोवर्धन गटाच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी (ता. 12) झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने हा गट राष्ट्रवादी कडून ताब्यात घेतला. यावेळी अपक्ष बारकू डहाळे यांची बंडखोरी निर्णायक ठरली.

नाशिक : गोवर्धन जिल्हा परिषद पोटनिवडणूकीत शिवसेनेचे राजेंद्र चारस्कर 4290 मतांनी विजयी झाले आहेत. आमदार हिरामण खोसकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या गोवर्धन गटाच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी (ता. 12) झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने हा गट राष्ट्रवादी कडून ताब्यात घेतला. यावेळी अपक्ष बारकू डहाळे यांची बंडखोरी निर्णायक ठरली. त्यांनी 3335 एवढी मत घेतली भारतीय जनता पक्षाचे दौलत ससाणे चोथ्या क्रमांकावर राहिले. विजयी उमेदवार चारस्कर 4290 राष्ट्रवादी चे प्रभाकर गुम्बाडे 4053 बारकू डहाळे 3335 तर भाजपचे ससाणे याना अवघी 1617 मते पडली

राजेंद्र चारस्कर विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष

Image may contain: 1 person, standing and text

Image may contain: 14 people, people smiling, people standing and outdoor

Image may contain: 10 people, including Pankaj Khadse, people smiling, people standing, tree, outdoor and nature

Image may contain: 2 people, people standing, crowd and outdoor

हेही वाचा > "कुणाला काही सांगितले, तर तुझा नवरा अन् मुलांना मारून टाकीन', असे म्हणत दिरानेच वहिनीवर.....

नक्की बघा > PHOTO : हॉटेलवर भेटायला आलीस.. तरच माझ्या मोबाईलमधील तुझे फोटो डिलीट करेन...नाहीतर...

हेही वाचा > पुन्हा सैराटचा थरार...बहिणीचे प्रेमसंबंध समजताच भावाने..

हेही वाचा > मोबाईलवर कार्टून दाखविण्याचे सांगत सात वर्षाच्या चिमुकलीला नेले वरच्या खोलीत..अन्.. 

हेही वाचा > महिलेचा आरडाओरड ऐकू आल्याने 'त्यांनी' तिथे जाऊन पाहिले...बघताच...

बघा > PHOTO : उपाशीपोटी वयात असलेली 'ती' परप्रांतीय तरुणी...भेदरलेल्या अवस्थेत टोल नाक्यावर उभी होती...त्यातच..

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena's Rajendra Charskar won in the Govardhan Zilla Parishad by-election Nashik Marathi News