शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी शिवसेनेतर्फे महाआरती 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

जळगाव : महाराष्ट्रात आलेल्या अस्मानी संकटात सापडल्या शेतकरी बांधवांना या संकटातून सावरण्याची शक्ती त्यांना मिळो व महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होवो यासाठी शिवसेना जळगाव महानगर तर्फे महाआरती करण्यात आली. 

विसनजी नगरातील गणपती मंदिरात सायंकाळी सहा वाजता शिवसेना कार्यकर्त्यातर्फे महाआरती करण्यात आली. यावेळी महानगरप्रमुख शरद तायडे विरोधी पक्षनेते सुनिल महाजन महानगर संघटक दिनेश जगताप, नगरसेवक नितीन बर्डे शाम कोगटा, महिला आघाडी महानगर प्रमुख शोभा चौधरी, ज्योती शिवदे, मनिषा पाटील, विमल वाणी, जितू मुंदडा, मानसिंग सोनवणे, अजय पाटील, प्रशांत सुरळकर. निलेश देशमुख, शरद पाटील, ईश्वर राजपूत, प्रविण पटेल, प्रकाश बेदमुथा, गणेश सोनवणे, अंकुश कोळी,सादीक खाटिक, प्रकाश पाटील, ओगल पान्चाळ, संजय सांगळे, शांताराम सुर्यवंशी, भावेश ठाकुर, विकास चौधरी, संतोष पाटील, पूनम राजपूत, जाकिर पठाण, आशीक शेख, जब्बार शेख, शंतनु नार्खेडे आदिसह असंख्य शिवसैनिक उपस्थीत होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena cm mahaaarti ganpati tempal jalgaon sena