जळगावात शिवसेनेला झटका, भाजप आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

महापालिकेत 75 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा आज मतमोजणी सुरु आहे. यात आतापर्यंत भाजपने आघाडी घेतली असून, 35 वर्षापासून सत्तेत असलेल्या सुरेशदादा जैन यांना झटका बसला आहे. 

जळगाव : महापालिकेत 75 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा आज मतमोजणी सुरु आहे. यात आतापर्यंत भाजपने आघाडी घेतली असून, 35 वर्षापासून सत्तेत असलेल्या सुरेशदादा जैन यांना झटका बसला आहे. 

निवडणुकीची आज मतमोजणी सुरू आहे. यात आतापर्यंत भाजपने आघाडी घेतली असून 35 वर्षांपासून सत्तेत असलेल्या सुरेशदादा जैन यांना झटका बसला आहे. जळगाव शहर महापालिकेच्या निवडणुकीत 57 जागांवर भाजप आघाडीवर आहे तर 14 जागांवर शिवसेना तर एम आयएमचे 3 उमेदवार अनपेक्षित विजयी ठरले आहेत.

Web Title: shivsena in loosing condition and bjp in lead in jalgao municipal corporation