धुळे विभागातील एसटीच्या काही बसेस रद्द

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

राज्यभरात बरसत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. त्यानंतर आता धुळे विभागातील काही एसटी बसेसच्या फेऱ्या बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

धुळे : राज्यभरात बरसत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. त्यानंतर आता धुळे विभागातील काही एसटी बसेसच्या फेऱ्या बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. धुळे - नवापुर, शहादा मार्ग बंद,  साक्री - नवापुर, नाशिक मार्गातील फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.

बंद झालेल्या एसटींची माहिती

धुळे - नवापुर, शहादा मार्ग बंद
साक्री - नवापुर, नासिक मार्ग बंद
नंदुरबार - अक्कलकुवा, सुरत धडगाव, नासिक मार्ग बंद
शहादा - सर्व मार्ग बंद
शिरपुर - चोपडा शहादा सुरत मार्ग बंद
शिंदखेडा - आमराळे हिसपुर सुरत सोनेवाडी मार्ग बंद
नवापुर - सुरत बंद, धुळे  मार्ग बंद
अक्कलकुवा - सर्व मार्ग बंद
दोंडाईचा - शहादा, सुरत, साहुर मार्ग बंद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Some ST buses of Dhule division have been Stopped