'सकाळ रिलीफ फंडा'तून तलावातील गाळ काढण्यास प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

खान्देशातील पहिला उपक्रम अमळनेर तालुक्यातील सबगव्हाण येथे आज पार पडला. जिल्हा परिषद् अध्यक्ष उज्वला पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ झाला.

जळगाव - जिल्ह्यातील सबगव्हान (ता. अमळनेर) येथे सकाळ तनिष्का व्यासपीठांअंतर्गत सकाळ रिलीफ फंडातून तलावतील गाळ काढण्याचा शुभारंभ आज (मंगळवार) झाला.

खान्देशातील पहिला उपक्रम अमळनेर तालुक्यातील सबगव्हाण येथे आज पार पडला. जिल्हा परिषद् अध्यक्ष उज्वला पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ झाला.

यावेळी खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक विजय बुवा, सरपंच नरेंद्र पाटिल, डॉ. अविनाश पाटिल, कांति सेठ, तनिष्का गट प्रमुख मनीषा पाटिल, सदस्य बेबा बाई पाटिल, केवलबाई पाटिल, उषा कोळी, लताबाई कोळी आदी उपस्थित होते.

Web Title: Start of removing pond mud from 'Sakal Relief Fund'